देश- विदेशसांगोला

Big Breaking : “सांगोला आगाराच्या ५ नवीन बसेसची पहिली झलक, पहिली प्रतिक्रिया पाहा In Public News वर!”


विशेष प्रतिनिधी : सांगोला आगारात तब्बल ५ नवीन एस.टी. बसेस दाखल झाल्या असून त्यांची पहिली झलक आता जनतेसमोर आली आहे. या बसगाड्या उद्या सांगोला आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु होणार असून, त्यामुळे प्रवाशांच्या सोयींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. यामध्ये गाडी क्रमांक : २२६८,२२६९,२२७०,२२७१,२२७२ असा आहे.

नवीन बसेसच्या वैशिष्ट्ये:

  • नव्या तांत्रिक यंत्रणेसह अपग्रेडेड बॉडी
  • आरामदायक आसन व्यवस्था
  • ग्रामीण व शहरी मार्गांवर सोयीस्कर वाहतूक
  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नविन सुरक्षा सुविधा

बस सेवेला गती :

सांगोला आगार प्रशासनाने या नव्या बसेसद्वारे स्थानिक प्रवासात बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे. शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि दिवसरोजगारीसाठी प्रवास करणारे नागरीक यांना आता अधिक वेळेत, सुरक्षित आणि चांगल्या सेवा मिळणार आहेत.

 अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया : नव्या ५ बसेसच स्वागत

या नव्या बसेसमुळे लाबं पल्याचा प्रवास सुखकर होईल. डोपोला आणखी बसेसची गरज आहे. सांगोला शहर हे मध्यवर्ती असून मोठ्या प्रमाणात प्रवाशी प्रवास करत असतात. नव्या येणाऱ्या ५ बसेसच स्वागत मी व माझे चालक,वाहक,अधिकारी कर्मचारी व सर्व स्टाफकडून करत आहोत असे आगर प्रमुख विकास पोपळे इन पब्लिक न्यूजशी बोलताना म्हणाले.

LIVE अपडेट्ससाठी आम्हाला In Public News; आवाज सर्वसामान्यांचा  फॉलो करा

राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी In Public News; आवाज सर्वसामान्यांचा जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button