शब्दांचे शिल्पकार, समाजप्रबोधनाचा मंत्र, हृदयस्पर्शी कवितांचा कवी म्हणजे ‘अनंत राऊत’

सांगोला/रोहित हेगडे : सांगोला महाविद्यालयात सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्या काव्यमय समाजप्रबोधनाचा कार्यक्रम मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी पार पडला. महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. १७ आणि १८ फेब्रुवारी दोन दिवस हा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. शब्दांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा मार्ग स्वीकारला : शब्दांमधून परिवर्तन … Continue reading शब्दांचे शिल्पकार, समाजप्रबोधनाचा मंत्र, हृदयस्पर्शी कवितांचा कवी म्हणजे ‘अनंत राऊत’