सवाल जनतेचा : देवदूत की लुटारू?
विशेष प्रतिनिधी : सांगोला शहरात धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. सद्हॉस्पिटलचे डॉक्टर धनंजय गावडे यांच्याकडून रुग्णांची फसवणूक, आर्थिक लूट व शासकीय स्कीमचा गैरवापर केल्याचे आरोप समोर आले आहेत. या आरोपांनी शहरात मोठी खळबळ उडाली असून दवाखाना बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
