राज्याच्या दोन्हीं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आरोपीवर कठोर करवाई करणार, पाहा काय म्हणाले…

पुणे/सहदेव खांडेकर : (Swargate Rape Case ) स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचारात कुणाचीही गय केली जाणार नाही. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची ‘मिनिट टू मिनिट’ चौकशी करावी,असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.  दोषींवर कठोर कारवाईचा इशारा : अजित पवार अजित पवार यांनी नांदेड येथे बोलताना सांगितले की, “ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. … Continue reading राज्याच्या दोन्हीं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आरोपीवर कठोर करवाई करणार, पाहा काय म्हणाले…