ॲड. शहाजीबापू पाटील पुन्हा आमदार होणार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार शिष्टमंडळ

सांगोला/रोहित हेगडे : सांगोल्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी विधानसभा पार पडली. या विधानसभेमध्ये मा. आमदार ॲड. शहाजी बापू पाटील यांचा अल्प मताने पराभव झाला. परंतु पराभव झाल्यानंतर आमदार ॲड. शहाजी बापू पाटील हे विकासाच्या कामांसाठी कुठेही थांबलेले दिसून येत नाहीत. दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना अंतर्गत … Continue reading ॲड. शहाजीबापू पाटील पुन्हा आमदार होणार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार शिष्टमंडळ