मनोरंजन

“‘बॅक’ टू ट्रेंडिंग; चाहतच्या पाठीमागचं गुपित इंस्टाग्रामवर आल समोर?”


मनोरंजन डेस्क : अभिनेत्री चाहत खन्ना हिने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. तिने इंस्टाग्रामवर तिचा उघड्या पाठेचा एक बोल्ड फोटो शेअर करताना काळी चादर वापरली असून, तिच्या या ग्लॅमरस अंदाजाने इंटरनेटचा पारा चढवलाय. हा फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत आणि तो प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

चाहत खन्ना ही भारतीय टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री असून, सोशल मीडियावर तिचा चांगलाच फॅन फॉलोइंग आहे. ती नेहमीच आपल्या चाहत्यांना सुंदर, सेक्सी आणि आकर्षक फोटो पोस्ट करून एंटरटेन करत असते.

कोरोना काळात, चाहत खन्ना मिका सिंगसोबत एका म्युझिक व्हिडिओत झळकली होती. मिकाने त्याचे काही झलक आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करून चर्चेला सुरुवात केली होती.

या दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र, नंतर स्पष्ट करण्यात आलं की ते दोघं एकाच बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळे त्यांनी एकत्र शूट केलं आणि ती केवळ एक रोमँटिक म्युझिक व्हिडिओची प्रमोशनल केमिस्ट्री होती.

LIVE अपडेट्ससाठी आम्हाला In Public News; आवाज सर्वसामान्यांचा  फॉलो करा

राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी In Public News; आवाज सर्वसामान्यांचा जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button