मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १५५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०२६ चा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : सुधारित कार्यक्रम जाहीर
📌 निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
🔹 सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची तारीख
➡️ ३१ जानेवारी २०२६ (शनिवार)
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
🔹 मतदानाची तारीख
➡️ ०७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार)
⏰ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान
🔹 मतमोजणीची तारीख
➡️ ०९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार)
⏰ सकाळी १०.०० वाजल्यापासून
हा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आला असून, संबंधित जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेस वेग आला आहे.

