
Election Commission
विशेष प्रतिनिधी : पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने मतचोरीच्या (Election Commission) आरोपांवर स्पष्ट भूमिका मांडली. आयोगाने हे आरोप खोटे असल्याचे सांगत, “हे आरोप म्हणजे थेट संविधानाचा अपमान आहे,” असे कठोर शब्दात मत व्यक्त केले.(Election Commission)
सर्व पक्षांनी केलेल्या मागण्यांचा आदर करत आयोगाने पुढील १५ दिवसांत फेरतपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून सर्व माहिती सार्वजनिक करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. (Election Commission)
तसेच, कोणत्याही दोन पक्षांमध्ये भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक दिली जात असल्याचे आयोगाने ठामपणे सांगितले. मतदारांच्या फोटोची माहिती देणे प्रत्येकासाठी बंधनकारक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.(Election Commission)