सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुका विधी सेवा समिती व सांगोला विधीज्ञ संघ (Lawyers Association) यांच्या संयुक्त विद्यमाने चौगुले सायन्स क्लासेस, वासूद रोड येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर संयुक्तपणे या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.(Lawyers Association)
याबाबत संजय चौगुले इन पब्लिक न्यूजशी बोलताना म्हणाले, शिबिराच्या अध्यक्षस्थानी सांगोला न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी. आर. कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. एम. एन. ढाळे आणि चौगुले सायन्स क्लासेसचे संचालक, शिक्षक उपस्थित होते.(Lawyers Association)
पुढे बोलताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक (Lawyers Association) जागरूकता निर्माण व्हावी हा शिबिराचा हेतू असून यामध्ये तीन महत्त्वाचे विषय समाविष्ट करण्यात आले होते. Right to Education, Beti Bachao, Beti Padhao, आणि POCSO Act 2012 (Lawyers Association)
- Right to Education या विषयावर अॅड. जी. एम. खटकाळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मूलभूत हक्क आणि त्यातील बदल याची त्यांनी माहिती दिली.
- Beti Bachao, Beti Padhao या विषयावर अॅड. एन. एम. जवंजाळ यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.(Lawyers Association)
- POCSO Act 2012 या संवेदनशील विषयावर अॅड. एस. एस. कोठावळे यांनी कायद्याची भूमिका, गरज, अंमलबजावणी याविषयी माहिती दिली.
या शिबिराला अॅड. जी. एल. भाकरे, अॅड. एस. व्ही. बोत्रे, अॅड. एस. टी. खांडेकर, अॅड. एस. व्ही. धनवडे, अॅड. आर. आर. केदार, अॅड. ए. बी. मोहीते, अॅड. आर. एन. दौंड यांच्यासह विधीज्ञ संघाचे अनेक सदस्य, न्यायालयीन कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. (Lawyers Association)
सांगोला तालुक्यातील हा प्रथमच हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करणारा ठरला(Lawyers Association)
