
Air India Plane Crash
विशेष प्रतिनिधी : अहमदाबादमध्ये Air India च्या विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. लंडनला जाणाऱ्या या विमानात २४२ प्रवासी होते, त्यातील केवळ एकच प्रवासी बचावला असल्याची माहिती समोर आली आहे. (Air India Plane Crash) या हृदयद्रावक घटनेनंतर टाटा ग्रुपकडून मोठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
टाटा ग्रुपकडून नुकसान भरपाईची घोषणा: (Air India Plane Crash )
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन (Air India Plane Crash ) यांनी संस्थेच्यावतीनं जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, “या भीषण दुर्घटनेत आपला जीव गमावलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात येईल.(Air India Plane Crash ) तसेच, जखमी प्रवाशांच्या संपूर्ण वैद्यकीय खर्चाची जबाबदारी टाटा ग्रुप घेणार आहे. त्यांना योग्य ती काळजी आणि मदत दिली जाईल.”
Tata Group will provide Rs 1 crore to the families of each person who has lost their life in this tragedy. We will also cover the medical expenses of those injured and ensure that they receive all necessary care and support. Additionally, we will provide support in the building… pic.twitter.com/n6X8sJU5Ei
— ANI (@ANI) June 12, 2025
इतर मदतीचीही तयारी:
याशिवाय, (Air India Plane Crash ) या विमान दुर्घटनेमुळे बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीला झालेल्या नुकसानाची भरपाई आणि त्याच्या पुनर्बांधणीसाठीही टाटा ग्रुप मदत करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.(Air India Plane Crash )
या कठीण प्रसंगी टाटा ग्रुपने दाखवलेली संवेदनशीलता आणि जबाबदारीचे भान टाटा ग्रुपला आहे.(Air India Plane Crash) प्रशासनाकडूनही मृत आणि जखमी प्रवाशांच्या कुटुंबीयांना त्वरित मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.